Page 2 of पिंपरी चिंचवड News

वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, बदललेल्या राहणीमानामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा धुलीकणांचे प्रमाण वाढले…

महापालिका निवडणूक ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पिंपरी-चिंचवड या महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाला सादर…

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पिंपळे निलख, चऱ्होली आणि भोसरी एमआयडीसीत अग्निशामक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मणिपूर येथील रहिवासी असलेला सांगबोई कोम हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे राहत होता. त्याने पाळत ठेवून चोरीचा प्लॅन केला होता.…

‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’चा मेट्रोझिप खासगी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार…

महापालिकेने खेळाडू दत्तक याेजनेसाठी गतवर्षी अर्ज मागविले. त्यास राज्यस्तरीय खेळाडूंसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या शहरातील खेळाडूंनी प्रतिसाद दिला.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस धावतात. शहरातील बीआरटीच्या ९२ थांब्यांसह इतर मार्गांवरील बस थांब्यांची अवस्था…

‘उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे,’ असे विधान मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पुण्यात केले होते.

महामार्गांवरील २२ पैकी १६ अपघातप्रवण ठिकाणे वाहतूक कोंडीमुक्त झाली असल्याचा दावा ‘एनएचएआय’कडून करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीची वेळ निश्चित…

पवना नदीवर रावेत येथे नवीन बंधारा…

राज्य शासनाच्या १५० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.