Page 7 of पिंपरी चिंचवड News

महायुतीकडे बहुमत असल्याने पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षदासाठी निवड निश्चित मानली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच च्या सुमारास किलोमीटर ७८ येथे खासगी प्रवासी बसचा अपघात झाला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०० काेटींचे कर्जराेखे उभारून हाती घेतलेला मुळा नदी सुधार प्रकल्प विविध कारणांनी वादात सापडला आहे.

आंबेगावमधील डोंगराळ भागात लागत असलेल्या आगीच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निवृत्त सरकारी महिला बँक कर्मचारीला इन्शुरन्स कंपनी मधून बोलत असल्याचं भासवले.

काळभोर नगर प्रभाग क्रमांक १४ या ठिकाणी नामांकित कंपनीचं सर्विस सेंटर आणि शोरूम आहे. यामुळे त्या रस्त्यावर अनेक दुचाकी आणि…

चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी नऊ वर्षांपासून बंद असून, आतापर्यंत २० कोटी रुपये खर्च करण्यात आला…

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आयटी हब असलेल्या हिंजवडीतील फेज वन च्या जवळच भरधाव टेम्पो ट्रॅव्हल ने पेट घेतला होता.

या दुर्घटनेतून मी वाचलो. मात्र, माझे जिवाभावाचे सहकारी गमावले. या धक्क्यातून मी लवकर बाहेर येईल, असे वाटत नाही.

पिंपरी- चिंचवड मध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात…

शहरातील हाेर्डिंगधारकांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असताना नूतनीकरणास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.

वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली असून, विस्कळीत, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.