Page 8 of पिंपरी चिंचवड News

वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली असून, विस्कळीत, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई…

मावळमधील किन्हई गावाजवळील इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल येथील राहणारे आहेत.

रात्री दहाच्या सुमारास मोशी मध्ये दोन टोळक्यांमध्ये झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी करसंकलन विभागाकडून टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे.

होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनतोडफोडीचे सत्र सुरूच आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात…

चिंचवड येथील वर्दळीच्या केएसबी चौकात बुधवारी (१२ मार्च) साडेचारच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड आणि हत्यारांनी बारा मोटारीच्या…

राज्यातील ३८८ खासगी शाळा अनधिकृतरीत्या चालवल्या जात असल्याचे असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली.

नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते.

एकेकाळी अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड शहर यांचे अतुट असे समीकरण होते. मात्र, पुत्राचा मावळ लोकसभेत झालेला पराभव, महापालिकेतून गेलेली सत्ता…

गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) पुण्यात उद्रेक झाला होता. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी)…