Page 106 of पिंपरी News
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी राहुल कपूर आणि प्रकल्प सल्लागार संपत कुमार शहरात आले होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीची वर्गणी कमी दिली म्हणून स्वीट मार्ट मध्ये काही टवाळखोरांनी धुडगूस घालत तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
करोना संकट काळात नागरिकांना मदत करणाऱ्या रूग्णवाहिका चालकांना राखी बांधून पिंपरीत रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला.
विविध राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयासमोर नुकतेच आंदोलनही केले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही.
तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महत्वाचे पाऊल
पिंपरी पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांवरून मोठे अर्थकारण रंगले आहे.
शहरात अंध बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘आस्था सोशल फाउंडेशन’ या संस्थेतील अंध बांधवांनी आयुक्तांसमवेत रक्षाबंधन साजरे केले.
चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे येथील ‘आयएसी इंडिया’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १९ हजार २६७ रूपयांची वेतनवाढ देण्यात आली आहे.
…तेव्हापासून आजपर्यंत या विषयावरून बऱ्याच नाट्यमय घडामोडी झाल्या.
तांत्रिक मुद्दे उपस्थित न करता आयुक्तांनी या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
दररोज वाढत चाललेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी पिंपरीत निदर्शने करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी विस्कळीत राहणार आहे.