scorecardresearch

Page 107 of पिंपरी News

पिंपरी: पिंपळे गुरवला ३१४ अपंगांना कृत्रिम हात व पायांचे वाटप; जगताप बंधूंचा उपक्रम

आमदार जगताप व त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो.

Youth Congress National President B V Srinivas
पिंपरी: भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात महागाई, बेरोजगारीत वाढ ; काँग्रेसच्या मेळाव्यात टीका

केंद्रातील भाजप सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी व महागाईत बेसुमार वाढ झाली आहे

mahesh landge
पिंपरीत प्रशासकीय राजवटीमुळे पाणीपुरवठा प्रकल्प रखडले ; भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा आरोप

चिखली, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव, जाधववाडी आदी समाविष्ट गावांतील सोसायटीधारकांच्या अडचणींसाठी आमदार लांडगे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

pimpri-chinchwad-PCMC-1
पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत १३९ पैकी ३७ जागा ओबीसींसाठी ; आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू

चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला.

tree cutting
पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत वृक्षतोड प्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से गावाच्या हद्दीत द्रुतगती मार्गाला खेटून असलेल्या जमिनीवरील मोठी झाडे कापून नेण्यात आली आहेत.

Shivsena pimpari
खासदार, आमदारकीला भरभरून मतदान, पालिका निवडणुकीत मात्र मतदारांची पाठ; पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या मतांची स्थिती

मोठ्या निवडणुका व स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला वेगवेगळा कौल मिळतो, ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे

pimpri-chinchwad-PCMC-1
पिंपरी: सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यास प्रतिदिन २५ हजाराचा दंड ; पिंपरी पालिकेचा ठेकेदारी संस्थांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय

शहरातील रस्ते व गटार दैनंदिन पध्दतीने साफसफाई करण्याचे कामकाज खासगी संस्थेमार्फत केले जाते.

Tata Motors
पिंपरी : ‘टाटा मोटर्स’ला बजावलेली २६२ कोटींची करआकारणीची नोटीस रद्द

पिंपरी पालिकेने गेल्या वर्षी टाटा मोटर्स कंपनीला बजावलेली २६२ कोटींच्या करआकारणीची नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे.