कोल्हापुरात पावसाळ्यात तेरावा महिना; जलवाहिनीच्या गळतीने अडचणीत भर काळम्मवाडी नळपाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असताना आता या योजनेच्या जलवाहिनीला मोठी गळती लागण्याचा प्रकार बुधवारी राधानगरी… By लोकसत्ता टीमJune 12, 2025 13:16 IST
कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली, शेकडो लीटर पाण्याची नासाडी कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. By लोकसत्ता टीमDecember 16, 2024 11:23 IST
यवतमाळ जिल्ह्यातील जलवाहिनी घोटाळाः उच्च न्यायालयाकडून चौकशीचे संकेत… कंत्राटदारांनी गुणवत्ताहीन पाईपचा वापर केल्यामुळे पाण्याची गळती झाली व त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2024 21:25 IST
भुमिगत जलवाहिन्यांची गळती शोधण्यासाठी यंत्र खरेदी, ठाणे महापालिकेचा निर्णय; यंत्रामुळे होणार कमीत कमी रस्ते खोदाई अनेकदा भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागते. By लोकसत्ता टीमAugust 16, 2024 10:44 IST
जलवाहिनी फुटल्याने नाशिक शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत गंगापूरच्या बळवंतनगर भागात जलवाहिनी फुटल्याने सोमवारी शहराच्या अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 19:59 IST
कल्याणमध्ये बारावे जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली वाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी फुकट गेले. जलवाहिनी लगतचा परिसर जलमय झाला होता. By लोकसत्ता टीमJune 11, 2024 10:54 IST
नाशिक: खोदकामामुळे अंबडमध्ये गॅस वाहिनीला गळती परिसरातील नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडू लागले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस आणि गॅस वाहिनीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 19:54 IST
गळतीमुळे शुक्रवारी नाशिकमधील पाच प्रभागात पाणी पुरवठा बंद दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असून शुक्रवारी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2024 12:11 IST
कोल्हापूर : काळम्मावाडी नळ पाणी योजनेला पुन्हा गळती; शेतीचे नुकसान कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या काळम्मावाडी योजनेला बुधवारी पुन्हा एकदा गळती लागली. By लोकसत्ता टीमUpdated: January 3, 2024 19:13 IST
अंधेरीतील जलवाहिनी प्रकरण : नोटीस बजावल्यानंतरही कंत्राटदाराकडून प्रतिसाद नाही मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराला १ कोटीहून अधिक रुपये दंड ठोठावला होता. याबाबत मेट्रो प्राधिकरणालाही पालिकेने नोटीस बजावली होती. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 17:41 IST
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ जलवाहिनी फुटली; डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम, हजारो लीटर पाणी वाया जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी बाहेर फेकले गेले. यामुळे कल्याण न्यायालय, तहसीलदार कार्यालय परिसर जलमय झाला. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 12:56 IST
डोंबिवलीत उमेशनगरमध्ये जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हवर झाकण नसल्याने अपघात दररोज या जलवाहिनीमध्ये पाय अडकून चार ते पाच नागरिक पडत असतात. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 10:17 IST
Ranya Rao : अभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात एक वर्षाचा कारावास, जामीनही मिळणार नाही, कोर्टाने काय म्हटलंय?
Maharashtra Breaking News Live Updates : उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं? राऊतांचे रोखठोक उत्तर; म्हणाले, “मग काय शिंदेंना…”
Daily Horoscope: रेवती नक्षत्रात ‘या’ राशींच्या पदरात पडेल यश तर कोणाला ऐनवेळी घ्यावे लागतील निर्णय; वाचा तुमचे राशिभविष्य
राहुच्या गोचरने मिळणार अचानक पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी! ‘या’ तीन राशींना लाभेल अपार श्रीमंती आणि राजसुख
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
Akhilesh Yadav-Aniruddhacharya : ‘श्रीकृष्णाचं पहिलं नाव काय?’ अखिलेश यादवांच्या प्रश्नावर अनिरुद्धाचार्य अडखळले, दोघांमध्ये शाब्दिक वाद? VIDEO व्हायरल; यादव म्हणाले, “आजपासून…”
“यश मिळवल्यानंतर लोकांना…”, दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल राम कपूरची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी १६ तास…”