Page 8 of पीके News

सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा डोस देण्यात मर्यादा आली असताना, सोयाबीनचे पीक हळूहळू पिवळे पडत आहे.

जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी ६० मिमी पावसाची नोंद होते, मात्र आतापर्यंत ३३.८ मिमी. पाऊस झाला आहे.

पीक उगवल्यावर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशक फवारल्यानंतर तणांसह सोयाबीनचे पीकही करपल्याने अनेकांना आता मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यात आपण कांदा धोरण समितीची कार्यकक्षा आणि कांद्याच्या बाजारपेठेमध्ये स्थिरता येण्यासाठी आधुनिक व्यापार व्यवस्थेचा स्वीकार करणे कसे गरजेचे आहे,…

अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडवून गेल्या आहेत, अनेक ठिकाणी पिके सतत पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली आहेत.


अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याच्या ३२ गावातील ८८७ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात १५ हजार ३०३ हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.


एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय बदलताना कीड आणि पीक काढणीनंतर पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई देण्याची तरतूद वगळली असल्याचे सांगण्यात…

मंगळवार, २५ जूनअखेर सरासरीच्या ३९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.