पीएम किसान योजना News

Maharashtra Crop Insurance Scheme : अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा…

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.

केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता ऑक्टोबर २०२५ मध्ये…

सर्वांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल…

जागतिक आर्थिक अनिश्चितता असल्याने नागरिकांनी ‘स्वदेशी’चा स्वीकार करावा आणि स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी…

परभणी तालुक्यातील ७० हजार ६९० पैकी ४७ हजार ४५६ शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’साठी नोंदणी पूर्ण केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’…

विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर फसवणूक करणारे सर्वसामान्यांना जाळ्यात ओढत असतात. आता सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जारी केला. यासह देशभरातील ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २२ हजार…

Kisan Credit Card Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डबाबत कोणती घोषणा केली आहे जाणून घेऊ…

PM Care Fund : कोरोना महामारीनंतरही पीएम केअर्स फंडसाठी देणग्यांचा ओघ सुरूच असल्याचं यावरून दिसून येत आहे.

कमी मनुष्यबळामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी ४११ बाह्ययंत्रणा सेवा घेण्याचा निर्णय.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा पाचवा हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…