Page 35 of पीएमसी News
महापालिकेतर्फे आयोजित महिला महोत्सवाचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
पुणे महापालिका आयुक्त महेश पाठक यांची बदली झाली असून जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जागा ताब्यात नसलेल्या रस्त्यांसाठीच्या तब्बल २३१ कोटींच्या निविदा काढून कोणते जनहित साधले जाणार आहे, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाला शहरात सोमवार (१० फेब्रुवारी) पासून सुरुवात होत असून दीड महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.

पुणे महापालिकेत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली. त्यानंतर या अनियमिततेची चौकशी करून चौकशीचा अहवाल तीस…

महापालिकेच्या मिळकत करात तसेच पाणीपट्टीत कोणतीही वाढ न करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव सोमवारी खास सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाच्या कामांसाठी तुम्ही इतर पक्षांना मदत केलीत तर चालेल; पण नको त्या बाबतीत इतर पक्षांबरोबर सलगी कराल,…

नियमावलीतील आर-सेव्हन या नियमाचा फायदा घेत विकसकांनी इमारती बांधल्या; पण त्यातील महापालिकेला दिल्या नाहीत अशी शहरात किमान शंभर प्रकरणे आहेत.

ही कंपनी म्हणजे पुढच्या दाराने पीएमपी आणि मागच्या दाराने पीएमटी-पीसीएमटी असाच कारभार गेली सात वर्षे सुरू होता. त्यामुळे व्हायचे तेच…
प्रकल्पग्रस्त बासष्ट जणांना महापालिकेच्या कायम सेवेत घेण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा तसेच त्याबाबत ग्रामस्थांना माहिती द्यावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.

आमची मागणी तुम्ही मान्य करत नाही; पण महापालिकेच्या या बादल्या चक्क पोर्ट ब्लेअरमध्ये विकल्या जात होत्या..

भाजपतर्फे या वेळी प्रथमच महापालिकेत निवडून आलेल्या दिलीप काळोखे यांनी एक तासाच्या भाषणात पर्यावरणासंबंधीचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या भाषणाला सभेत…