scorecardresearch

Page 4 of पोलीस कोठडी News

deputy speaker anna bansode action on navi mumbai scam
अंगणवाडी सेविका भरती प्रकरण; एम. ए ची बनावट गुणपत्रिका प्रकरणी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी व लिपिकला अटक…

चंद्रपूरमधील नागभीड येथे अंगणवाडी भरतीतील गैरव्यवहार उघडकीस आला असून, बनावट गुणपत्रिकेप्रकरणी महिला अधिकारी आणि पुरुष लिपिक यांना अटक झाली आहे.

whatsapp group dispute turns criminal malad mumbai
व्हॉटसॲप ग्रुपवर केली बदनामी… काढला चाकू… उकळली खंडणी

वरिष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमधील चर्चेचा वाद वाढून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्यापर्यंत पोहोचला; आरोपी अटकेत.

deputy speaker anna bansode action on navi mumbai scam
चोराच्या हल्ल्यात डॉक्टरने गमावला हात… तीन महिन्यांनी आरोपीला केरळमधून अटक

नांदेड एक्स्प्रेसमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या आरोपीला केरळ पोलिसांनी कोझीकोड येथे अटक केली असून पुढील तपासासाठी कुर्ला पोलिसांच्या ताब्यात…

Former BJP corporator remanded in police custody in firing case in Nashik
गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलीस कोठडी… अटकेच्या कारवाईवर गिरीश महाजन काय म्हणाले ?

अवघ्या काही दिवसांत भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

raver railway passenger looted gang arrested jalgaon
रावेर स्थानकावर रेल्वे प्रवाशाचे साडेचार लाख लुटणारी टोळी जेरबंद…

रावेर स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसमधील प्रवाशाचे साडेचार लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

brutal murder in thane ghodbunder gaimukh workers colony
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून वादावादी, नशेत जमीनीवर डोके आपटून मित्राची हत्या…

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

pocso case minor girl sexually abuse in school female attendant arrested Mumbai
चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शाळेतील मदनीस महिलेला अटक…

शाळेतील चार वर्षांच्या मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे, याप्रकरणी पोलिसांनी एका मदतनीस महिलेला अटक केली असून अधिक…

ambarnath shivsena arvind walekar attack accused arrested
वाळेकरांच्या हल्ल्यातील आरोपी १४ वर्षांनंतर अटकेत; ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी…

अंबरनाथमधील शिवसेना नेते अरविंद वाळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर गुजरातमधून अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश…

drugged animals rescued from smugglers in vasai
VIDEO: गुंगीचे औषध देऊन जनावरांची तस्करी ! गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड…

वसईच्या शिरसाड नाका येथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गुंगीचे औषध देऊन गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

Pimpri Chinchwad Crime Report pune
‘मोठ्याने बोलू नका’ म्हटल्याने दोन गटांत हाणामारी, एकाचा मृत्यू…

पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले.