Page 377 of पोलीस News

राज्य पोलीस महासंचालकांच्यावतीने जून महिन्यांचे ‘सीसीटीएनएस’ प्रणालीचे मूल्यमापन करण्यात आले

पोलिसांसाठी निघणारी ही पहिली सोडत असणार आहे.


पोलिसांच्या घरांचा प्रश्न प्राध्यान्याने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी सर्वंकष असा कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने या मृत्यू प्रकरणाची दखल घेतल्यानंतर खळबळ उडाली होती.

निलंबर सिन्हा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं आहे

पोलीस कर्मचाऱ्यांचे पाल्य आणि आदिवासी समाजासाठी रोजगार मेळावा आयोजित केला होता.

लातूर पोलिसांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या सुगंधी पान मसाला गुटख्यावर कारवाई केली.

नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे.

दवे यांनी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

लाच प्रकरणात एसीबीवर ताशेरे ओढल्याने आपल्याला बदलीची धमकी आल्याचा गंभीर आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी केला.

शाहीन आफ्रिदीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एका कार्यक्रमातील छायाचित्र शेअर केले आहे.