Page 6 of राजकीय पक्ष News
मुंबईला विद्रूप करणाऱ्या जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई.
महापालिकेला प्रभाग रचनेवर ११५ आक्षेप प्राप्त, लवकरच अंतिम रचना जाहीर होणार.
मिरवणुकीची सुरुवात ‘परचम कुशाई’ या पारंपरिक विधीने झाली. नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजीत…
कल्याण डोंबिवली पालिकेने आमच्यासाठी काहीच केले नाही, फक्त महसूल गोळा केला असा आरोप.
निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, कोणत्याही संस्थेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा मुख्य उद्देश निवडणुकांमध्ये भाग घेणे हा असतो.
नितीन गडकरींनी राजकारणात धर्म आणणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी अशा नेत्यांवर नाव न घेता टीका…
नाशिकमधील रस्ते, पाणी, आणि इतर समस्यांविरोधात प्रागतिक पक्ष एकवटले.
शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.
सिडकोच्या घरांच्या किमती कमी न झाल्यास मनसे आक्रमक होणार, शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा.
आमदारांच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यासाठी प्रशासनाची टाळाटाळ.
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा.
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.