scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज News

लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचायला मिळू शकतात. यामध्ये गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या बातम्यांची माहिती एकाच जागी उपलब्ध असते. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाशी संबंध असणाऱ्या बातम्या वाचणाऱ्या वाचकांचे प्रमाण वाढले आहे. वाचकांना चालू घडामोडींची सविस्तर आणि अपडेट असणारी माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी या बातम्यांचे सेक्शन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र तथा अन्य राज्यांमधील अनेक पक्ष, त्यांचे प्रवक्ते, त्यांची भाषणे, पत्रकार परिषद; देशांतर्गत होणाऱ्या निवडणूका, त्यांचे निकाल, निवडणूका पार पडल्यानंतर मतमोजणी केल्यानंतर कोणाला बहुमत मिळणार किंवा कोणता पक्ष बहुमत राखत सत्ता स्थापन करणार या विषयीची तपशिलवार माहिती Political news या सेक्शनमध्ये वाचायला मिळेल. Read More
८८२ कोटींच्या माता जानकी मंदिराची पायाभरणी; बिहार निवडणुकीत जेडीयू-भाजपाला याचा फायदा होणार का? प्रीमियम स्टोरी

Janki Mandir Sitamarhi: पुनौरा धाम हे सीतेचे जन्मस्थळ असल्याचे मानले जाते. हे सीतामढी शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर आणि भारत-नेपाळ…

इंडिया आघाडीचे दिल्लीत स्नेहभोजन, २५ पक्षांचे ५० नेते उपस्थित; नेमकी काय चर्चा झाली?

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्ला केला.

बीआरएसच्या राजवटीतील हेरगिरीचा पर्दाफाश, टेलिकॉम कंपनीच्या फोन टॅपिंग पत्रामुळे प्रकरण उघड, काय आहे प्रकरण?

Telangana Phone-Tapping Case: सुरक्षेच्या कारणास्तव केलेले फोन टॅपिंग फक्त १५ दिवसांसाठीच वैध असते. ते पुढे सुरू ठेवायचे असल्यास सर्व्हिस प्रोव्हायडर्सना…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन-३ चे उद्घाटन, अनेक सरकारी मंत्रालये एकाच छताखाली, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

कर्तव्य भवन-३ इथे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, एमएसएमई, डीओपीटी (कार्मिक मंत्रालय), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसंच…

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना क्लिनचीट, नेमकं काय होतं हे प्रकरण? भाजपाने एक पाऊल मागे घेतलं?

AAP Satyendra Jain: हे प्रकरण १७ सदस्यांच्या क्रिएटिव्ह टीमच्या भरतीसंदर्भातील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित होतं. ही टीम विविध प्रकल्पांसाठी पीडब्ल्यूडीमध्ये नियुक्त…

संसदेच्या सुरक्षेत बदल का करण्यात आले? मल्लिकार्जुन खरगेंनी सीआयएसएफविरोधात नेमके काय आरोप केले?

संसदेच्या सत्रादरम्यान सुमारे ८०० खासदार, इतर मान्यवर, अधिकारी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित असतात, त्यामुळे तिथे दक्ष, अनुभवी आणि संवेदनशील सुरक्षा…

दोन मतदार ओळखपत्रं असल्यास काय करावे? तेजस्वी यादव यांच्या मतदार ओळखपत्राचा वाद नेमका काय आहे?

ईसीआय आणि एडीआरसारख्या आकडेवारीनुसार, १.२ कोटींहून अधिक नोंदी बनावट, हयात नसलेले मतदार किंवा चुकीचे पत्ते असलेले म्हणून दाखवण्यात आल्या आहेत.…

मालेगाव बॉम्बस्फोट निकाल: काँग्रेस नेत्यांचं मौन कायम, यापूर्वीही काँग्रेसची भूमिका संभ्रमितच

Malegaon blast verdict: १९८० च्या दशकात भाजपाच्या उदयानंतर काँग्रेसने या मुद्द्यावर कायम संभ्रमित भूमिका घेतली आहे. ते कुठल्याच बाजूने बोलले…

७/११ बाॅम्बस्फोटः वर्षा गायकवाड यांच्या विधानावरून मुस्लिम नेते नाराज, काँग्रेसकडे केली कारवाईची मागणी

7/11 Mumbai Blast: २००६ मध्ये झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटांमध्ये १८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता आणि ८०० पेक्षा…

अमित शहांनी लोकसभेत दिला १९६२मधील नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ, नेहरूंच्या कोणत्या वाक्यावरून होत आहे चर्चा?

१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान नेहरूंनी १९ नोव्हेंबर १९६२ रोजी आकाशवाणीवरून देशाला संबोधित भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी भारताच्या पूर्वेकडील…

मणिपूरमध्ये सुरू आहे एसआयआरची तयारी, राजकीय पक्षांच्या बैठकी आणि प्रशिक्षणाची सुरूवात

मणिपूरमधील मेइतेई समुदाय आणि डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीतील कुकी-झो समुदाय यांच्यामधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देत असतानाच मणिपूरमध्ये एसआयआरसाठी…

ताज्या बातम्या