Page 108 of पॉलिटिकल न्यूज News

राहुल गांधींनी अदानींवर टीका करताना अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात असलेली नाराजी लक्षात घेत विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रिघ लागली आहे.
महापालिकेतील नरेंद्र सोनवणे यांच्या गटनेतेपदाला आव्हान देऊन तिसऱ्या आघाडीच्या बंडखोर गटाने गत महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मर्जीतील लोकांची सदस्यपदी

‘पेडन्यूज’ प्रकरणाचे पडसाद मंगळवारी लोकसभेत उमटले. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांमध्ये कोणताही सदस्य दोषी ठरल्यास त्याला त्वरित अपात्र ठरवावे,
लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्याचे शल्य अद्यापही काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे.
स्कर्ट परिधान करणे ही गोव्याची संस्कृती नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी…
काँग्रेस नगरसेवक सुधाकर पांढरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या कैलासनगर प्रभाग पोटनिवडणुकीत माजी महापौर मंगला निमकर यांचा शिवसेनेच्या बंडू खेडकर यांनी…
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस प्रवक्ते के. के. मिश्रा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा येथील सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
राज्य पातळीवर पंतप्रधानांचे कार्यलय सुरू करण्याबाबतची कोणतीही माहिती केरळ सरकारला मिळालेली नाही, असे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
भाजप दिल्लीतील आपल्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याबाबत गेल्या तीन दिवसांत तीन वेळा…
संयुक्त जनता दलातील बंडखोरांनी पक्षाच्या कारवाईविरोधात आता थेट न्यायालयात दाद मागितली आहे.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रेणू कुशवा आणि अनू…
महाविद्यालयाच्या नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिटलर, लादेन या ‘नकारात्मक चेहऱ्यांच्या’ पंगतीत दर्शविणाऱ्या केरळमधील शासकीय तांत्रिक महाविद्यालयाच्या विद्यार्थी,