scorecardresearch

Page 2 of पॉलिटिकल न्यूज News

डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प करा किंवा भारतात मॅकडोनाल्ड बंद करा, अमेरिका संबंधांवरून काँग्रेस खासदारांची केंद्र सरकारवर टीका

ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना दिपेंदर हुडा यांनी म्हटले, “भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी प्रस्ताव आणा, मग आम्ही तुमच्यासोबत आहोत.

‘पंचायत’ वेब सीरिजमधला सीन प्रत्यक्षातही; बिहारमधील आमदाराने सरकारी अधिकाऱ्याला सुनावले

Bihar MLA viral audio clip: लोकप्रिय वेब सीरिज पंचायतमधील एक सीन एका नेत्याच्या खऱ्या आयुष्यात घडला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे…

स्विस बँकेत भारतीयांचे ३७ हजार कोटी रूपये? ठेवी आणि वसुलीबाबत सरकारने संसदेत दिलं स्पष्टीकरण

Swiss Bank: केंद्र सरकारने म्हटले आहे की, २०१५ मध्ये काळा पैसा कायदा, २०१५ लागू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीदरम्यान ४ हजार…

युद्धविरामात ट्रम्प यांची भूमिका ते लढाऊ विमाने पाडल्याबाबत… राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या ३ प्रश्नांना दिली उत्तरं

Rajnath Singh on Operation sindoor: भारतीय सैन्याने पाकिस्तानवरील हल्ले का थांबवले, भारताच्या किती विमानांचे नुकसान झाले, युद्धविरामात अमेरिकेची भूमिका अशा…

शशी थरुर यांच्यावर काँग्रेस वरिष्ठांची खप्पा मर्जी? ऑपरेशन सिंदूरच्या लोकसभेतील चर्चेतून नाव बाजूला

Operation sindoor discussion in parliament: काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांची नावं शिष्टमंडळात होती आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरात…

उत्तर प्रदेशच्या भाजपाध्यक्षाच्या निवडीसाठी निकष काय आहेत? जात महत्त्वाची ठरणार का?

नवीन प्रदेशाध्यक्षाने ब्राह्मण आणि ओबीसी या दोन्ही गटांमधील अंतर भरून काढले पाहिजे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाशी सुसंवाद आणि…

“ओबीसी समाजाबाबत कमी पडलो”, राहुल गांधीची भावना; ओबीसींसंदर्भातील पक्षाचा इतिहास काय सांगतो?

भारताच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास असे दिसते की, काँग्रेसने ओबीसीसारख्या इतर समुदायांपर्यंत पोहोचण्याच्या अनेक संधी गमावल्या. महत्त्वाचं म्हणजे ओबीसींशी संबंधित…

तमिळनाडूच्या चोला साम्राज्यात मतदानाची प्राचीन पद्धत काय होती? पंतप्रधान मोदींनी केली या पद्धतीची प्रशंसा

PM Narendra Modi in Tamilnadu : अनेक इतिहासकारांच्या मते, या प्रक्रियेत दैवी इच्छेचे आणि नागरी नीतिमत्तेचे एकत्रीकरण होते. त्यामुळे सत्तेचा…

द्रमुक आणि भाजपा हजारो वर्षांपूर्वीच्या सम्राटावरून एकमेकांना लक्ष्य का करत आहेत?

स्टॅलिन यांचा दृष्टिकोन द्रविडी अस्मितेवर आधारित आहे, तर मोदींचा दृष्टिकोन राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित आहे.

पुण्यात रेव्ह पार्टीप्रकरणी अटक झालेले प्रांजल खेवलकर कोण आहेत? लिमोझन गाडीही ठरली होती वादग्रस्त

Pune News: खेवलकर कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय बांधकाम क्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे. तसंच खेवलकर साखर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातही ते कार्यरत…

अर्बन नक्षल विधेयकाविरोधात मविआने रस्त्यावर उतरावे, सीपीआय(एम)च्या अशोक ढवळेंचं मत

सरकारने या विधेयकावर जनतेकडून सूचना आणि आक्षेप मागवले होते. त्यांना १२ हजार ५०० सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार सूचना…

शिंदे सेनेशी युतीवरून आंबेडकर बंधूंमध्ये वादाची ठिणगी, रिपब्लिकन सेनेला युतीचा फायदा नक्की होईल का?

Ambedkar Brothers: आनंदराज यांच्या या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भाजपा किंवा संघासोबत थेट किंवा…

ताज्या बातम्या