Page 83 of पॉलिटिकल न्यूज News

बिहारमधील सामान्य जनता मात्र बेरोजगारी, महागाई अशा प्रश्नांनी त्रस्त आहे.

हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा या मतदार संघातून २००९ मध्ये निवडणुक लढविली होती.

कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भरारी घेताना पंखात बळ आहे का, हे बघा – वडेट्टीवार ; कोणतेही खाते छोटे किवा मोठे नसते – मुनगंटीवार

पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विद्यापीठाचा हा निर्णय आला आहे.

सध्याची पिढी ही आत्मकेंद्रित झाली असून आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही.

देश स्वतंत्र झाला याचा आनंद आहे, पण आजच्या दिवशी देशाचे तुकडे झाले होते.


कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व मिळाले आहे.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पक्षाचा ओबीसी चेहरा अशी ओळख आहे.

धक्कातंत्रासाठी सरावलेल्या भाजपच्या वऱ्हाडातील नेत्यांना ही बाब पचनी पडलेली नाही.