scorecardresearch

Page 93 of पॉलिटिकल न्यूज News

rahul gandhi sonia gandhi punjab congress sunil jakhar
काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का, ज्येष्ठ नेत्यानं फेसबुक लाईव्हमध्येच केलं पक्षाला ‘गुड बाय’!

“काँग्रेस पक्ष लांगुलचालन करणाऱ्यांनी घेरला गेला आहे. यामुळेच काँग्रेसचं नुकसान होत आहे. मला काँग्रेसच्या या परिस्थितीची कीव येते. हे चिंतन…

ncp leader supriya sule crticized central government after Ban agitation in Parliament premises
सुषमा स्वराज यांचं ‘ते’ विधान ऐकवत सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; म्हणाल्या, “आंकडों से पेट नहीं भरता…!”

सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला साध देत आम्ही घरगुती गॅसवरील सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. पण…”

Supreme Court of India
ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाचा मध्य प्रदेश सरकारला दणका, दोन आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश!

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश सरकारलाही निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

rahul gandhi viral video kathmandu
“राहुल गांधी काही मोदींप्रमाणे न बोलावता पाकिस्तानला…”, काँग्रेसचा भाजपावर पलटवार; ‘त्या’ दौऱ्यावरून साधला निशाणा!

राहुल गांधींचा एका पार्टीमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून त्यांना ट्रोल देखील केलं जात आहे.

sachin pilot to sonia gandhi rajasthan news
पंजाबपाठोपाठ आता राजस्थानमध्येही राजकीय भूकंप? काँग्रेससमोर पुन्हा पेच! सचिन पायलट यांची आक्रमक भूमिका!

सचिन पायलट म्हणतात, “मला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपद हवंय. जर काँग्रेसनं योग्य निर्णय घेण्यासाठी उशीर केला, तर…”

giriraj singh on asaduddin owaisi
“ओवेसींमध्ये जिनांचा डीएनए आहे, ते फक्त…”, भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं विधान चर्चेत!

गिरीराज सिंह म्हणतात, “यांना सगळं हिंदू विरुद्ध मुस्लीम याच दृष्टीनं पाहायची सवय लागली आहे”

sadhvi ritambhara controversial statement
Video : “हिंदू बांधवांनो, चार मुलं जन्माला घाला, त्यातली दोन RSS…”, साध्वी ऋतंभरा यांचं वादग्रस्त विधान!

साध्वी ऋतंभरा म्हणतात, “ही मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. ते बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील. ते विश्वहिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते बनतील”!

ripun bora letter to sonia gandhi
“भाजपाला रोखण्याऐवजी पक्षातले लोक…”, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं थेट सोनिया गांधींना पत्र, पक्ष सोडून केला तृणमूलमध्ये प्रवेश!

रिपन बोरा पत्रात म्हणतात, “यामुळे भाजपाला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे. शिवाय, यामुळे लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचं देखील मनोधैर्य…

thane mns office stone pelting ncp
ठाणे : मनसेच्या कार्यालयावर नेमकी दगडफेक केली कुणी? पोलीस तपासात सत्य उघड; घटनेवरून मनसे-राष्ट्रवादीत जुंपली!

राष्ट्रवादी काँग्रेसचं मनसेला आव्हान; म्हणे, “मनसे अंगावर आली तर शिंगावर घेऊ. आम्ही चोपून काढू अशा वल्गना करू नये. त्यांच्या चोपाला…

praniti shinde pm narendra modi
“त्यांनी बांगड्या पाठवल्या होत्या, आता आम्ही नेमकं काय पाठवायचं?” आमदार प्रणिती शिंदेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सवाल!

प्रणिती शिंदे म्हणतात, “यांनी हे सिद्ध केलं आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसलीये.”