Page 97 of पॉलिटिकल न्यूज News

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ५ राज्यांमधल्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार असून १० मार्चला मतमोजणी होईल.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानावरून सध्या चर्चा सुरू आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करतानाच देशातल्या सामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

देशात करोनाची तिसरी लाट आल्यास त्यासाठी भाजपाच जबाबदार असेल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेत मायावती, अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे,.

पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

प्रियांका गांधींनी मुलीला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.