scorecardresearch

Page 224 of राजकारण News

‘माहितीचा अधिकार’ काँग्रेसने फेटाळला!

राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्यासंबंधी केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या निर्णयावर मंगळवारी राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा निर्णय लोकशाही…

‘निवडणुकीतील काळ्या पैशाला आळा बसेल ’

देशातील प्रमुख राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत आल्यामुळे निवडणुकीतील काळ्या पैशांच्या वापराला आळा बसेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

कस्तुरीरंगन अहवालालाही राणेंचा विरोध

पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणातज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाला कडाडून विरोध केलेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनी…

बांबू-तेंदूपाने विक्रीप्रश्नी ग्रामसभांच्या कोंडीचा प्रयत्न

वनहक्क कायद्याचा वापर करून बांबू व तेंदूपानांच्या विक्रीचे अधिकार मिळवणाऱ्या ग्रामसभांची पद्धतशीरपणे कोंडी करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. भाव…

माहिती महापुराची मौज

माहिती अधिकाराच्या कक्षेत काय काय येणार याबाबत आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. यानिमित्ताने आपल्या अंगावर जो काही माहितीचा धबधबा आदळेल त्यापासून…

नक्षलवाद आणि विसंवाद

नक्षलवादाने राजकीय नेत्यांचे बळी गेले म्हणून त्याची तीव्रता अधिक मानण्यामागची वृत्ती आणि एरवी नक्षली हे जणू वाट चुकलेले देशभक्तच मानून…

तुर्कस्तानातील सेक्युलर स्प्रिंग

इस्तंबूलमधील एका सार्वजनिक बागेतील झाडे तोडण्याचे साधेसे कारण. पण गेल्या सोमवारी त्यातून ठिणगी पडली आणि आज संपूर्ण तुर्कस्तान पेटला आहे.…

सरकारी नैतिकता..

सरकारी अधिकारी होणे हा समाजकार्य करण्याचा अधिकृत परवाना मानला जातो. समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन, ते सोडवण्यासाठी आपल्या अधिकाराचा विधायक…

पक्षांवर माहिती अधिकाराचा अंकुश

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, माकप आणि कम्युनिस्ट पक्ष या सहा राजकीय पक्षांना सरकारी निधीतूनही विविध मार्गानी साह्य़ मिळत असल्यामुळे…

उद्धव यांना कोणतेही आश्वासन नाही – चव्हाण

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर कोणतेही आश्वासन दिलेले नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट…

नगरसेवक आणि मुख्यालय उपायुक्तांमध्ये हमरीतुमरी

ठाणे स्थानक परिसरात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून झालेल्या वादातून रिपाइंचे नगरसेवक रामभाऊ तायडे आणि महापालिका…

सुरेश जैन यांच्या विरोधात खडसे, देवकर यांची आघाडी?

महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आणि आ. सुरेश जैन यांची तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता दिसत नसताना त्यांच्या अनुपस्थितीचा…