Page 29 of वीज पुरवठा News

नवी मुंबईतील कोपरखैरणे घणसोली या दोन्ही नोडमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

उकाडा वाढल्याने सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले की नाही…

वीज वितरणाचा खासगी ठेका घेतलेल्या मालेगाव वीज पुरवठा कंपनीच्या मनमानीचा हा परिपाक असून त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत, अशी तक्रार…

राज्यात हवामान बदलामुळे विजेच्या मागणीतही चढ-उतार दिसत आहे. बुधवारी विजेची मागणी वाढून २८ हजार ‘मेगावॅट’वर आली.

महावितरणच्या मोहिमेसाठी प्रत्येक उपविभागाचे एक याप्रमाणे अकोला जिल्ह्यात १०, बुलढाणा जिल्ह्यात १५ आणि वाशिम जिल्ह्यात ६ पथकाची निर्मिती केली आहे.

महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरू केला, परंतु सोमवारी रात्री वीजेची मागणी वाढल्यास वीज खंडित होण्याचा धोका आहे.

‘पॉवर ग्रीड’च्या वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून पुणे, पिंपरी शहरासह चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे.

चाकण एमआयडीसीमधील उच्च आणि लघुदाबाच्या सुमारे पाच हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून १० हजार मे.वॅ.हून अधिक वीज निर्मिती केली जात आहे.

अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा बंद होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे.

बदलापुरात विजेचे भार नियोजन केले असून कमी भार असलेल्या भागातून विजेचे नियमन केले असल्याने भार नियमन टळले असल्याची माहिती महावितरणकडून…

मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेतील विविध भागात संध्याकाळी, रात्री उशिरा अचानक वीज पुरवठा खंडित होत आहे.