वितरणाकरिता समांतर परवान्यांसाठी अर्ज केलेल्या कंपन्यांना ‘महावितरण’सारख्या मूळ परवानाधारक वितरण कंपन्यांचे जाळे वापरून वीजपुरवठा करता येईल. मात्र, देखाभाल- दुरुस्तीत स्पष्टता…
नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन आणि वालईपाडा परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या अघोषित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटला आहे.
महावितरणच्या पालघर तसेच विक्रमगड-कासा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वादळामुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या तांत्रिक दुरुस्तीसाठी…