वीज पुरवठा News
कल्याण पूर्व भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विजेच्या सततच्या लपंडावामुळे नागरिक आणि व्यावसायिक पुरते त्रस्त झाले आहेत.
मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नवघर (पूर्व) येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
वितरणाकरिता समांतर परवान्यांसाठी अर्ज केलेल्या कंपन्यांना ‘महावितरण’सारख्या मूळ परवानाधारक वितरण कंपन्यांचे जाळे वापरून वीजपुरवठा करता येईल. मात्र, देखाभाल- दुरुस्तीत स्पष्टता…
नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन आणि वालईपाडा परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या अघोषित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटला आहे.
कल्याण पूर्व भागात मागील काही दिवसांपासून दररोज पाच ते नऊ तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.
सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महावितरणच्या पालघर तसेच विक्रमगड-कासा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वादळामुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या तांत्रिक दुरुस्तीसाठी…
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कल्याण रोड परिसरातील दोन औद्योगिक आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘दिशा’ समितीची बैठक पार पडली.
दिवसा दोन रुपयांपेक्षा कमी दराने स्वस्त वीज घेऊन गरजेच्या वेळी विकून नफा मिळवणे शक्य; ‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’च्या उपलब्ध पर्यायांवर मंथन.
एक किलोवॅट सौर प्रकल्पासाठी अंदाजे ५० हजार रुपये खर्च येतो. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत ३० हजार…
वीज आणि इंटरनेट नसल्याने संपर्क तुटला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने नागरिकांचा उद्रेक