Page 6 of वीज पुरवठा News
बेस्टच्या मार्गप्रकाश विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळांवरील प्रकाश योजनेची सुरक्षिततेच्या दृष्टिने आखणी केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भुमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत. यातील काही बांधकामांची प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली…
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास दुसरी मोनोरेल गाडी आणून बंद गाडी खेचून नेण्याशिवाय इतर कोणताही पर्याय मोनोरेलचे संचलन करणाऱ्या एमएमएमओसीएलकडे…
म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक अडकलेली गाडी दुसऱ्या मोनोरेल गाडीने खेचून नेण्यात महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादीतला (एमएमएमओसीएल) यश न आल्याने…
या घटनेची माहिती मिळताच महा मुंबई मेट्रो ऑपरेशन काॅर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकारी – कर्मचाऱ्यांनी…
Heavy Rainfall in Raigad रायगड जिल्ह्यात तुफान पावसामुळे आंबा, कुंडलिका आणि सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली.
बाहेरून सुस्थितीत असलेली ही इमारत अचानक खचल्याने या इमारतीमधील रहिवासी आणि परिसरातील इमारतींमधील रहिवासी आश्चर्यचकित झाले.
वीज नियामक आयोगाच्या आदेशाने वीजवितरण कंपनीची नवीन दरप्रणाली जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते.
एक दिवस नियोजित बंद आणि दुसरा तातडीचा बंद यामुळे बदलापूरकरांना दोन दिवस पाणीटंचाई.
नागपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ३३ केव्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला.
पावसाळ्यात वारंवार तांत्रिक बिघाड; अंबरनाथ परिसरातील संयम सुटतोय.