Page 7 of वीज पुरवठा News
पुण्यातील एका औद्योगिक ग्राहकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
नागपुरातील ग्रामीण भागात एका बंद घरात हे मीटर बदलल्यावर ग्राहकाला तब्बल ११ हजार रुपयांचे देयक आल्याचा आरोप खुद्द माजी गृहमंत्री…
वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना उद्योजकांनी साथ द्यावी, असे सांगत चंद्र यांनी महावितरणची बाजू लावून धरली.
सुनावणीत टोरंट पाॅवर, अदानी, रिलायन्स या कंपन्यांनी लाॅबिंग करून शहरे वाटून समांतर वीज वितरणाचा परवाना मिळवण्याचा घाट रचल्याचा गंभीर आरोपही…
कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेतून जिल्ह्यात १ हजार २६४ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युतवाहिनीचे काम करण्यात येणार आहे.
महावितरणने पारदर्शक आणि अचूक देयक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आणि व्यापारी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश…
ठाणे, पनवेल, कल्याण, शहापुर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या.
नागपुरात गुरूवारी (१ ऑगस्टला) संध्याकाळी ६ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून मशाल मोर्चा काढला जाणार…
सिंधुदुर्गजिल्ह्यात विजेच्या लपंडावामुळे व्यावसायिक आणि सामान्य नागरिक दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांमधील बिघाडांमुळे वीज खंडित होण्याच्या…
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले…