Page 20 of प्राजक्ता माळी News

प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीने यवतमाळमध्ये एका शिवसेना आमदाराचं तोंडभरून कौतुक केलंय.

करोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तोबा गर्दी
शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.