scorecardresearch

प्राजक्ता माळी Photos

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
maharashtrachi hasya jatra team australia tour
9 Photos
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा! समुद्रकिनारी डान्स, मेलबर्न क्रिकेट स्टेडियम अन्…; पाहा फोटो

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम पोहोचली ऑस्ट्रेलियात, कलाकारांनी शेअर केले खास फोटो

prajakta mali reveals reason behind buying luxurious farmhouse
15 Photos
“कर्ज काढलं, दागिने गहाण ठेवले अन्…”, कर्जतचं आलिशान फार्महाऊस प्राजक्ता माळीने का खरेदी केलं? जाणून घ्या…

प्राजक्ता माळीने सांगितलं कर्जतमधील आलिशान फार्महाऊस खरेदी करण्याचं कारण, म्हणाली…

prajakta mali shared new photos of farmhouse
9 Photos
“इथेही फरसाण…”, शूटिंगमधून ब्रेक घेत प्राजक्ता माळी पोहोचली कर्जतच्या फार्महाऊसवर, ‘त्या’ फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्राजक्ता माळी पोहोचली फार्महाऊसवर कारण…; शेअर केले सुंदर फोटो

Prajakta Mali birthday celebration with maharashtrachi hasya jatra team at karjat farmhouse
9 Photos
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले हास्यजत्रेचे कलाकार, दणक्यात केलं सेलिब्रेशन, पाहा फोटो

हास्यजत्रेच्या कलाकारांनी प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर केली धमाल, वनिता खरातने शेअर केले फोटो

prajakta mali farmhouse
24 Photos
मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

प्राजक्ता माळीचं ‘प्राजक्तकुंज’ आहे फारच सुंदर, अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

prajakta mali
12 Photos
नितळ त्वचा, निरोगी शरीर…; ‘हे’ आहे प्राजक्ता माळीचं फिटनेस सिक्रेट, ‘असं’ ठेवते स्वतःला फिट

तिचा आज वाढदिवस आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

ताज्या बातम्या