scorecardresearch

प्राजक्ता माळी Photos

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
Prajakta mali shared beautiful gray color saree photoshoot
9 Photos
Photos: “साडी नाही जणू चंद्रच पांघरलाय”; प्राजक्ता माळीचं राखाडी साडीमध्ये बहारदार फोटोशूट, चाहते घायाळ!

Navratri 2025, Navrang: प्राजक्ता माळीने राखाडी रंगाची साडी परिधान केलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Paithani Saree Look
9 Photos
Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा

नवरात्रीनिमित्त प्राजक्ताने हलका मेकअप लूक करत केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.

prajakta mali shares special photo in yellow lehenga on social media
9 Photos
प्राजक्ता माळीने शेअर केले पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस

प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, चाहते कौतुक करत म्हणाले…

prajakta mali
9 Photos
‘मुंबईचा फौजदार’ सिनेमाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी एकत्र दिसणार? अभिनेता म्हणाला…

Gashmeer Mahajani on prajakta mali in Mumbaicha Faujdar remake: गश्मीर महाजनी पुन्हा स्क्रीनवर कधी दिसणार? अभिनेता म्हणाला, “थोडा संयम…”

Prajakta Mali 12 Jyotirlinga Yatra
17 Photos
Photos: प्राजक्ता माळीने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंग यात्रा; फोटो शेअर करत म्हणाली, ‘भीमा नदीच्या काठी…’

भारतात १२ ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. सोरटी सोमनाथ, महांकालेश्वर, श्रीशलि, ओंकारमांधता, भीमाशंकर, परळी वैजनाथ, रामेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ,…

Prajakta Mali Filmfare Awards Marathi 2025
9 Photos
Photos: ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळासाठी प्राजक्ता माळीचा काळ्या गाऊनमधील ग्लॅमरस लूक

प्राजक्ताला ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार मिळाला.

prajakta mali visit kedarnath dham uttarakhand with actress amruta khanvilkar
9 Photos
हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…

“१२ ज्योतिर्लिंग यात्रेतील…”, प्राजक्ता माळी पोहोचली केदारनाथला! मराठी कलाविश्वातील ‘ही’ अभिनेत्री होती सोबतीला, फोटो केले शेअर…

Prajakta Mali Glamorous Look
9 Photos
Photos: प्राजक्ता माळीचा लाल शरारा ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक; फोटोंना दिले ‘हे’ कॅप्शन

लाल शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने मोठे झुमके कानातले, अंगठी आणि ब्रेसलेट असे दागिने परिधान केले आहे.

ताज्या बातम्या