Page 6 of प्राजक्ता माळी Photos

प्राजक्ता माळी वैभव तत्त्वादीबद्दल नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या

प्राजक्ता माळीने दाक्षिणात्य अभिनेत्यांवर क्रश असल्याचं म्हटलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री प्राजक्ता माळी कामामधून काही दिवसांसाठी ब्रेक घेत श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये पोहोचली होती. याचविषयी तिने शेअर केलेली पोस्ट…

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लव्हलाइफबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. याचबाबत आपण जाणून घेणार आहोत.

“डोहाळे लागलेत…” अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आपली आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळीची लाइफस्टाइल नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता तिच्या घराचे…

प्राजक्ताने लंडनमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या लंडनमध्ये मराठी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. लंडनमधील काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन…

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.