scorecardresearch

प्राजक्ता माळी Videos

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
Prajakta mali decided not to attend the program at Trimbakeshwar temple Nashik
प्राजक्तानं घेतला त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय; व्हिडीओ शेअर म्हणाली…

Prajakta Mali: त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले इथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी…

Prajakta Mali will perform Shivarpanmastu dance on the occassion of Mahashivratri at Trimbakeshwar temple
Prajakta Mali: महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी करणार शिवार्पणमस्तु नृत्य; पण आक्षेप का?

Prajakta Mali Program at Trimbakeshwar Temple : फुलवंती, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या एका कार्यक्रमावर आता महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर…

Trustees of Trimbakeshwar temples protested against prajakta mali Sivaarpanastu dance at Trimbakeshwar temple
Prajakta Mali: “ही परंपरा चुकीची”; ललिता शिंदे यांची प्रतिक्रिया

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Prajakta Mali gave thanks to Suresh Dhas
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाली…

Prajakta Mali: सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत वक्तव्य केलं. ज्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश…

Suresh Dhas puts a complete end to the Prajakta Mali case
“जे काही झालं त्याला…”; सुरेश धस यांच्याकडून प्राजक्ता माळी प्रकरणाला पूर्णविराम | Suresh Dhas

“जे काही झालं त्याला…”; सुरेश धस यांच्याकडून प्राजक्ता माळी प्रकरणाला पूर्णविराम | Suresh Dhas

A video clip of Prajakta Malis speech before Dhananjay Munde has surfaced
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने धनंजय मुंडेंसमोर केलेल्या भाषणाची क्लिप समोर; जुना Video Viral

Prajakta Mali At Beed: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावरून मागील दोन तीन दिवसात प्रचंड…

Womens Commission takes cognizance of Prajakta Malis complaint
Rupali Chakankar on Prajakta Mali: “सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर…”; रुपाली चाकणकर

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.…

Shivsena UBT leader Sushma Andhare has raised questions about Prajakta Malis press conference
Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ताच्या संतापवर सुषमा अंधारे का म्हणतायात, मला पटलं नाही!

Sushma Andhare On Prajakta Mali: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत.…

Suresh Dhas Vs Prajakta Mali Controversy MLA Suresh Dhas on Prajakta Malis Press Conference
Suresh Dhas: माझ्या ठायी प्राजक्ता माळी विषय संपला; त्यांना कुणी प्रेस घ्यायला लावली असेल – सुरेश धस

Suresh Dhas Vs Prajakta Mali Controversy: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मारेकऱ्यांना अटक…

ताज्या बातम्या