scorecardresearch

प्रणिती शिंदे News

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०२१ पासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रणिती शिंदे यांच्या ‘जाईजुई’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते.


Read More
Congress gets district president in Solapur after seven months
सोलापुरात सात महिन्यांनंतर काँग्रेसला मिळाला जिल्हाध्यक्ष; जिल्ह्यात अस्तित्वासाठी लढणाऱ्या पक्षाच्या बांधणीचे आव्हान

गेले सात महिने रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर सातलिंग अण्णाराव शटगार यांची वर्णी लागली आहे.

Congress condemns the protest against Praniti Shinde
प्रणिती शिंदे यांच्या विरोधातील आंदोलनाचा काँग्रेसकडून निषेध

खासदार प्रणिती शिंदे यांनी, ‘ऑपरेशन सिंदूरच्या नावाने केलेल्या तमाशा ’ या आपल्या विधानाबद्दल माफी मागणार नसल्याचे सांगितले.

BJP protests against Praniti Shinde accusing her of sedition
प्रणिती शिंदे यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करीत भाजपची निदर्शने; प्रतिमेला काळे फासून जोडे मारले

संसदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचा ‘तमाशा’ असा उल्लेख करून अवमान केल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार…

Praniti Shinde on Operation Sindoor
“ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता”, प्रणिती शिंदेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “एका परदेशी व्यक्तीने आपल्या सैनिकांना…”

Praniti Shinde on Operation Sindoor : खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “ऑपरेश सिंदूर हे नाव ऐकताना असं वाटतं की यात देशभक्ती…

Internal neglect in Congress creates a deteriorating situation in Solapur print politics news
सोलापूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा

गेल्या सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त असताना ते भरण्याकडे पक्षश्रेष्ठी अर्थात सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे…

What Praniti Shinde Said?
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातो आहे, संविधानाने दिलेले अधिकार…”

देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देऊ म्हटलं होतं. आता ते म्हणत आहेत सगळी वचनं दिली ती पूर्ण केली जात नाहीत. ही…

troller calls Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya dalit
“तू तर दलित आहेस” म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड; शिखर म्हणाला, “एकमेव अस्पृश्य गोष्ट म्हणजे…”

Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya casteist remark : शिखर पहारियाने जातीवरून कमेंट करणाऱ्या ट्रोलरला सुनावले खडे बोल

What Praniti Shinde Said?
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “लाडकी बहीण योजनेतील ९ लाख लाभार्थी महिलांना पैसे मिळणार नाहीत, हे…”

खासदार प्रणिती शिंदे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी सरकारवर आरोप केला आहे.

parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन

मोदी व अदानींना लक्ष्य करणाऱ्या रणनीतीचा काँग्रेसने अवलंब करू नये, अशी भूमिका ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी घेतली असली तरी काँग्रेसने…

Sharad Koli UBT Sena Leader Allegations on Praniti and Sushilkumar Shinde
Solapur South : “प्रणिती शिंदेनी भाजपासह हातमिळवणी केली, शिंदेंनी केसाने गळा कापला, आता..” उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचे प्रहार

सोलापूर दक्षिण या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक