Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

प्रणिती शिंदे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०२१ पासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रणिती शिंदे यांच्या ‘जाईजुई’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते. "}” data-sheets-userformat=”{"2":1325949,"3":{"1":0},"5":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":15658734}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"6":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"7":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"8":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"9":0,"11":3,"12":0,"14":{"1":2,"2":0},"15":"ABeeZee","16":10,"21":0,"23":2}”>काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०२१ पासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रणिती शिंदे यांच्या ‘जाईजुई’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते.


Read More
Praniti Shinde raised the issue in Lok Sabha over Maratha reservation
Praniti Shinde: “महाराष्ट्रात मराठा, धनगरांना आरक्षण द्या”; प्रणिती शिंदेंनी लोकसभेत मांडला मुद्दा

आज लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. यावेळी त्या म्हणाल्या,”आरक्षणाच्या मु्द्यावरुन महाराष्ट्रात तणाव…

Praniti Shinde First Speech in Loksabha on Maratha Reservation
प्रणिती शिंदे यांचं लोकसभेत पहिलंच भाषण; मराठा आरक्षणावरून राज्य आणि केंद्रावर केली टीका, म्हणाल्या…

Praniti Shinde First Speech in Loksabha : काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय आज सभागृहात मांडला. खासदार…

praniti shinde
“केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट”, नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र; म्हणाल्या, “आम्ही शिक्षणमंत्र्यांचा…”

प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी नीटच्या मुद्यावरून…

Solapur Lok Sabha constituency, Sushilkumar Shinde, Sushilkumar Shinde Reveals BJP Leaders Supported Praniti Shinde, Praniti Shinde , congress, Solapur news, marathi news, latest news, loksatta news,
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी भाजप नेत्यांनी लावला हातभार, सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी भाजपच्या काही नेत्यांनीही हातभार लावला आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार…

MLA Ram Satpute On MP Praniti Shinde
“तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, राम सातपुतेंचा खासदार प्रणिती शिंदेंना खोचक टोला

आमदार राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

Praniti Shinde
Parliament Session : ‘या’ मराठी खासदारांनी घेतली हिंदीतून शपथ, तर तिघांचं इंग्रजीला प्राधान्य

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार (अहमदनगर) निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.

shikhar pahariya post for aunty Praniti shinde
मावशी खासदार झाल्यावर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारिया प्रणिती शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

शिखर पहारिया हा खासदार प्रणिती शिंदेंच्या बहिणीचा मुलगा आहे.

Praniti Shinde won from Solapur in loksabha election
सोलापुरातून प्रणिती शिंदे विजयी, आई उज्वला शिंदेंसह कार्यकर्त्यांचा जल्लोष | Solapur

सोलापुरातून प्रणिती शिंदे विजयी, आई उज्वला शिंदेंसह कार्यकर्त्यांचा जल्लोष | Solapur 

cpim leader narsayya adam master Solapur marathi news
सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवरून इंडिया आघाडीत आतापासूनच वाद

प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांची सोलापूर शहर मध्य विधानसभेची रिक्त होणारी जागा माकपला सोडण्याचे ठरले होते, असा दावा आडम मास्तर…

solapar fight who win
13 Photos
सोलापूरमध्ये मतदानानंतर दोन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा; वाचा काय आहे स्थिती

सोलापूर लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ नंतर मोदी लाटेत येथील राजकीय परिस्थिती बदलली.

What Prakasah Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करतील”

प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधल्या सभेत हे वक्तव्य केलं आहे.

संबंधित बातम्या