scorecardresearch

प्रणिती शिंदे News

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०२१ पासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रणिती शिंदे यांच्या ‘जाईजुई’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते.


Read More
Solapur BJP Protest Controversy
भाजपच्या मोर्चावरून सोलापुरात वादंग; खासदार प्रणिती शिंदेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

मंगळवारी सायंकाळी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Praniti Shinde Solapur Municipal Corporation Attack | Solapur Water Scarcity BJP Corruption Allegation | Congress Mat Vachva Desh Vachva Rally Solapur | Solapur Crime Civic Political News 2026
‘सोलापूर महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र’ खासदार प्रणिती शिंदे यांची टिका, पाणीपुरवठा, नागरी सुविधांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी

शहराला मुबलक पाणी देण्याचे आश्वासन ठरले फोल; १,४०० कोटींच्या नवीन निविदेवरून टक्केवारी व कमिशनखोरीचा आरोप

Jaykumar Gore Solapur Drought Inspection | Praniti Shinde Sushilkumar Shinde News | Jaykumar Gore Criticizes Praniti Shinde GR Burning | Solapur DPDC Fund Drought Relief Pandharpur Sangola
वडिलांकडून शासकीय नियमांचे धडे गिरवा; खासदार प्रणिती शिंदेंवर पालकमंत्री जयकुमार गोरेंची टीका

विकासकामांना स्थगिती देत डीपीडीसीचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Solapur as BJP criticizes Congress leader Praniti Shinde
निवडणूक आयोगाच्या आडून काँग्रेसकडून ‘फेक नॅरेटिव्ह’चा प्रयत्न; सोलापुरात भाजप पदाधिकार्यांचा, काँग्रेसपक्ष अन्  खासदार प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनावरून सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Solapur News
आमदार सचिन कल्याणशेट्टींना साडेसात कोटी, जिल्ह्यातील इतर आमदारांना फक्त अडीच कोटीच का?  

पाणंद रस्त्यांच्या निधीवाटपावरून आमदार अभिजीत पाटील आक्रमक; ‘दिशा’ समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब 

Praniti Shinde Solapur Disha Meeting Gharkul Row | Jyoti Waghmare Solapur Disha Meeting Reply
वंचित घटकांच्या घरकुलांवरून ‘दिशा’; बैठकीत काँग्रेस-महायुती आमनेसामने, खासदार प्रणिती शिंदेंच्या टीकेला खासदार वाघमारेंकडून उत्तर

रमाई आवास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचे वार्षिक भौतिक उद्दिष्ट वर्षभरापासून शासनाने रोखून धरल्याचा मुद्दा उपस्थित करत खासदार…

Solapur News
नदी भरून वाहतेय, पण शेतं जळतायत महावितरणच्या विरोधात; खासदार प्रणिती शिंदे आक्रमक; अधिकाऱ्यांच्या टेबलावर करपलेली पिकं आदळली

“नदी आणि कालव्यांमध्ये मुबलक पाणी वाहत असताना केवळ महावितरणच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी डोळ्यांदेखत पिकं जळताना हताशपणे पाहत आहेत.

Jalgaon News
आश्वासनांचे गाजर अन् रस्त्याऐवजी खड्डे; सोलापूर महापालिका, ठेकेदाराच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे केले ठिय्या आंदोलन फ्रीमियम स्टोरी

महापालिका प्रशासनाची वेळकाढूपणा आणि विकासकाची मनमानी यांमुळे सोलापूरातील हद्दवाढ भाग असलेल्या जुळे सोलापूर परिसरातील ‘गणेश बिल्डर’ गृहप्रकल्पातील रहिवाशांचा रस्त्याचा प्रश्न…

Rahul Gandhi Praniti Shinde sister fan moment viral video | Supriya Sule guiding Praniti Shinde sister for photo with Rahul Gandhi | राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या बहिणीचा फोटो | सुप्रिया सुळे राहुल गांधी फोटो व्हायरल व्हिडिओ
फोटो काढत असताना सुप्रिया सुळेंनी हाताला धरून बाजूला नेलं, प्रणिती शिंदेंच्या बहिणीचा राहुल गांधींबरोबर फॅन मोमेंट; VIDEO व्हायरल

Rahul Gandhi Praniti Shinde sister fan moment : खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित…

Praniti Shinde Solapur MP | Solapur Municipal Corporation administrative meeting | Solapur development projects review | Congress leader Praniti Shinde news
प्रशासकीय अनागोंदीमुळे महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र; आढावा बैठकीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली टीका

​आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खासदार शिंदे यांनी शहरातील रखडलेल्या प्रकल्पांवरून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचे वाभाडे…

Solapur Vidhan Parishad election BJP candidate | Prashant Paricharak Rajendra Raut Solapur MLC | Guardian Minister Jaykumar Gore Solapur BJP | Maharashtra local bodies constituency poll updates
सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी गुलदस्त्यात!…

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत ६१६ पैकी ३०७ हून अधिक मते भाजपच्या खिशात असल्याने पक्षाकडून उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

Praniti Shinde vs Devendra Fadnavis debate | Congress MP Praniti Shinde press conference Mumbai | Women Reservation Bill controversy Maharashtra | BJP vs Congress political news Maharashtra
मुख्यमंत्री फडणवीस यांचे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी स्वीकारले आव्हान; काय आहे वाद? देशाचे विभाजन करण्याचा भाजपाचा डाव, असे प्रणिती का म्हणाल्या?

मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये उभी फूट पाडण्याचा भाजपचा डाव विरोधकांनी हाणून पाडला असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी…