Page 3 of प्रसाद लाड News

मुंबई महापालिकेने तेथील ‘बॉलीवुडचे स्टुडियो’ बंद करण्यासाठी नोटीस बजावली, मुंबईतील ‘बॉलीवुड इंडस्ट्रीज’ गुजरातला पळवणार का? असा सवाल केला.

“महाराष्ट्रातील उद्योग खाताच्या माध्यमाातून…”, असा आरोपही वंजारींनी भाजपावर केला.

केवळ टोमणे मारण्याचे काम करण्यापेक्षा मागील अडीच वर्षात हा प्रश्न का नाही सोडवला,

युवक काँग्रसच्या पदाधिकाऱ्याविरोधात शीव व चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपा नेत्याने केली आहे.

“महापुरुषांचा अपमान करून बदनामी करणे यात भाजपाला…”, असा आरोपही नाना पटोलेंनी केला

गुलाबराव पाटील म्हणतात, “महाराजांच्या नखाची बरोबरी या…”

प्रसाद लाड म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस…”

“औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्याप्रमाणे हे…” असंही म्हणाले आहेत.

ज्या गतीने समृध्दी महामार्गाचे काम झाले त्याच गतीने महाराष्ट्राचे सरकार काम करीत आहे, असे शिंदे म्हणाले.

भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे.

“मला असं वाटतंय, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि…” असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.