Page 6 of राष्ट्रपती News

नोव्हॅक या हंगेरीचे पंतप्रर्धान विक्टोर ओरबन यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जातात.

विंग कमांडर विनित विजय मारवाडकर यांना प्रजासत्ताक दिनी प्रतिष्ठित राष्ट्रपती पुरस्कार, युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

जिल्हा गृहरक्षक दलातील पलटणनायक रवींद्र प्रभाकर चरडे तसेच सार्जेन्ट अमित शंकरराव तिमांडे यांना यावर्षीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

President Droupadi Murmu on Republic Day : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले.

नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवत धाडसाने चोख प्रत्युत्तर देणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य तर एका…

रश्मी करंदीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक देऊन गौरवण्यात येणार आहे.

एरवी शांतता असलेला राष्ट्रपती भवनातील अशोका हॉल मंगळवारी मात्र टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमला. निमित्त होते देशातील क्रीडा गुणवत्तेच्या सन्मानाचे.

साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ग्रामविकासमंत्री महाजन यांनी अमळनेर येथे भेट देत संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला.

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपुरातील मेडिकलची ख्याती आहे.

भारताच्या सर्व राज्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांच्या स्तरावर न्यायाधीशांच्या भरतीसाठी केंद्रीय परीक्षा पद्धतीची कल्पना अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वडिलांच्या नावे होऊ घातलेल्या रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.