Page 3 of पत्रकार परिषद News
मतपत्रिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत साहित्य संघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात.
ओबीसींचे नुकसान होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा मराठा आरक्षणावर दावा.
ठाकरे गटाचे संजय पवार आणि विजय देवणे यांनी गोकुळवर गैरव्यवहारांचे आरोप केले.
शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या वतीने भाजप नाही तर भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या टीम ओमी कलानी गटासोबत युतीची घोषणा केली आहे.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी कोकणनगर गोविंदा पथकाकडे १० थरांच्या विश्वविक्रमासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात…
मालेगावमध्ये बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत, बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.
नवी मुंबईतील मतदारयादीतील गोंधळामुळे राहुल गांधींच्या ‘मतदार चोरी’च्या आरोपाला बळ मिळाले असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
सिडकोच्या घरांच्या किमती कमी न झाल्यास मनसे आक्रमक होणार, शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा.
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा.
सुमारे १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग-रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, पुनर्रोपणासाठी नागरिकांनी मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी…