दरवाढ News

मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात थेट महावितरण कार्यालयात देयकाची होळी केली गेली.

ग्राहकांच्या गर्दीमुळे मासळी बाजारात वर्दळ वाढू लागली असली तरीही वातावरणीय बदलांमुळे बाजारात पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध नाहीत.

दोन्ही धातुंच्या दराने घेतलेली उसळी लक्षात घेता ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सोमवारी देखील सोन्याने सकाळच्या सत्रात प्रति औंस ३,९२० डॉलरचा आकडा गाठत…

MSEDCL : दिवाळीच्या मुहूर्तावर महावितरणकडून इंधन समायोजन आकारात वाढ करण्यात आली असून घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही त्याचा फटका…

बाजारातील आकर्षक योजना आणि शुभ मुहूर्तावर खरेदीची परंपरा यामुळे गुरुवारी दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात सोने खरेदीचा उत्साह दिसून आला.

त्यातच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली असल्याने सणासुदीच्या काळात बाजारात तेजी अवतरणार…

सर्वसामान्य खरेदीदारांना अद्याप कुठल्या प्रकारच्या कपड्यांमध्ये ५ टक्के आणि कुठल्यामध्ये १८ टक्के वस्तू व सेवाकर आहे, याची माहिती नाही.

महावितरण, रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व बेस्ट या कंपन्यांच्या शहरी भागातील औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य वर्गवारीतील ग्राहकांकडून सध्या प्रति युनिट…

दसरा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला असतानाच फुलांच्या घाऊक दरात वाढ झाली असून झेंडूची फुले प्रतिकिलो २०० रुपये,तर गुलाब प्रतिकिलो…

पुण्यात ऑगस्ट महिन्यात घरांचे १३ हजार २५३ व्यवहार झाले. त्यापैकी ३० टक्के व्यवहार २५ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचे झाले आहेत.

कोकणात जाणारे प्रवासी गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळ देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत समान अंतर असूनही ४० टक्के अधिक भाडे रेल्वेला…