scorecardresearch

पृथ्वीराज चव्हाण News

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जी २३ हा जो गट तयार झाला त्यातले महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.


पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी त्याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले आहेत.


Read More
karad open mayoral post sparks bjp political buzz
कराड पालिकेचे नगराध्यक्षपद २५ वर्षांनी खुल्या प्रवर्गासाठी; भाजपमधून उमेदवारीसाठी रस्सीखेच राहणार

नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध झाल्याने कराडच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

high court allows case withdrawal against prithviraj chavan vikhe patil to state government Mumbai
पृथ्वीराज चव्हाण, विखेंविरुद्धचा दंगलीशी संबंधित खटला मागे; राज्य सरकारच्या अहवालाला उच्च न्यायालयाची परवानगी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतरांवरील २०२० मधील राजकीय विरोधातून दाखल केलेला दंगलीचा खटला मागे घेण्यास…

Readers recall Prithviraj chavan's transparent governance in Lokrang response
पडसाद : पारदर्शक कारभार असलेले मुख्यमंत्री

‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरातील ‘अभ्यासू अपरिहार्य’ या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील लेखावरील निवडक प्रतिक्रिया…

Selected reactions to article on Prithviraj Chavan in Lokrang August 17 by Girish Kuber Anyantha Snehachitre
पडसाद : आज अभ्यासू अपरिहार्यतेची गरज

‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘अभ्यासू अपरिहार्य’ हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील लेखावरील निवडक प्रतिक्रिया…

Karad South Assembly Constituency Prithviraj Chavans family accused of double voting
पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबीयांवर दुबार- तिबार मतनोंदणीचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार- तिबार मतदार नोंदणी झाल्याचे खळबळजनक आरोप गाजत असतानाच एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त मतनोंदणी…

Devendra Fadnavis and Prithviraj Chavan
“पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचं तीन ठिकाणी मतदान”, भाजपाचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले, “खरे वोट चोर कोण? राहुल गांधींनी उत्तर द्यावं!”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या…

Congress warns of major agitation in Karad South over bogus voting allegations Prithviraj Chavan agitation
‘कराड दक्षिण’मध्ये बोगस मतदान – भानुदास माळी; पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना माळी पुढे म्हणाले, बोगस मतदानासंदर्भात प्रांतधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमच्या प्रश्नांवरील त्यांची उत्तरे समाधानकारक नव्हती.

girish kuber prithviraj Chavan loksatta news
अन्यथा… स्नेहचित्रे: अभ्यासू अपरिहार्य प्रीमियम स्टोरी

पश्चिम महाराष्ट्रात मूळ, जन्माचं कूळ खानदानी की काय म्हणतात ते मराठा, आई-वडील दीर्घकाल राजकारणात, वडील तर केंद्रात बराच काळ मंत्री,…

Political movement over my word Prithviraj Chavan
माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा चुकीचा अर्थ; पृथ्वीराज चव्हाण

माझ्या एका शब्दप्रयोगावरून सध्या आंदोलन करत राजकारण होत आहे. मात्र त्या शब्दामागची माझी भूमिका समजून घ्यावी असे मत माजी मुख्यमंत्री…

ताज्या बातम्या