पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जी २३ हा जो गट तयार झाला त्यातले महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे. लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे २०१४ मध्ये आघाडी सरकार पडलं, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल…