Page 3 of प्रो कबड्डी लीग News


काही वेळा चढाई करणाऱ्या जर्सी ओढल्याबद्दल पकड करणाऱ्या खेळाडूला बाद ठरवले जात आहे.

पटणा पायरेट्स, यू मुंबा आणि बंगालसहित पुणेरी पलटणसाठीही उपांत्य फेरीचे दरवाजे खुले झाले.

आशियाई स्तरावरील कबड्डी स्पर्धामध्ये भारतापुढे इराणचेच नेहमी आव्हान असते
जगातल्या कुठल्याही मैदानात खेळण्याचे दडपण जेवढे नसते, तेवढे ते घरच्या मैदानावर असते.

रोमहर्षक लढतीत पुणेरी पलटण संघाने पूर्वार्धातील चार गुणांची पिछाडी भरून काढली

कबड्डी लीगमुळे कल्याणच्या गिरीश इर्नाकचे आयुष्य पालटले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रो कबड्डीचा थरार पाहण्याची संधी पुणेकरांना गुरुवारपासून मिळणार आहे.
बंगळुरू बुल्सवर २९-२८ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीगमध्ये नेत्रदीपक विजयाची नोंद केली.

उत्तर प्रदेशमधील बाघपत जिल्ह्यातील मलकपूर गाव हे कुस्तीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते.
मंगळवारी झालेल्या या सामन्यात पाटण्यावर दोनदा लोण पडण्याची नामुष्की ओढवणार होती.

पाटणा पायरेट्सच्या खात्यावर जमा झाले. प्रारंभीच्या रंगतीनंतरचा हाच क्षण निर्णायक ठरला.