scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 130 of आंदोलन News

दलित संघटनांकडून ससाणे यांचा निषेध

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नेवासे रस्त्याच्या दुभाजकामध्ये स्वातंत्र्यदिनी उभारलेला निळा ध्वज आज नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून काढून टाकला.

बलात्काराच्या निषेधार्थ पेठ वडगावमध्ये बंद

कोल्हापूर येथे चौदा महिन्याच्या बालिकेवर परप्रांतीय तरूणाने केलेल्या बलात्काराच्या निषेधार्थ व या प्रकरणातील आरोपी राजेशसिंग बबलेसिंग याच्यावर कारवाई करावी, या…

तोडफोडीच्या निषेधार्थ कोल्हापूर महसूल कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’

साताऱ्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर…

सत्ताधारी व विरोधकांकडून परस्परांचा निषेध

सभागृहाबाहेर सत्ताधा-यांच्या कारभाराचा विरोधकांनी केलेला निषेध आणि सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी विरोधकांचा केलेला निषेध, अशा वातावरणात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ९४…

हुतात्म्यांना श्रद्धांजली, पाकिस्तानचा निषेध

रमजान ईदच्या प्रार्थनेनंतर करवीर नगरीत मुस्लीम बांधवांनी शहिद कुंडलिक माने व हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित पाकिस्तानचा…

कोल्हापुरात पाकिस्तानविरुद्ध निषेधाची लाट

पाकिस्तानी सैन्याने केलेला गोळीबार व त्यामध्ये मराठा लाईफ इन्फट्रीचा जवान कुंडलिक माने यांच्यासह पाच सैनिकांना आलेले वीरमरण या घटनेचे तीव्र…

नापाक हल्ल्याचा जिल्हाभर निषेध

भारतीय हद्दीत घुसून भारतीय लष्कराच्या चौकीवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्याचे बुधवारी शहरासह जिल्ह्य़ात तीव्र पडसाद उमटले. विविध पक्ष व संघटनांनी…

डाव्या पक्षाच्या खासदारांची संसदेत घोषणाबाजी

तृणमुल काँग्रेस डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप करत संसदेत आणि संसदेबाहेर डाव्या पक्षांच्या खासदारांनी निदर्शने केली.

खड्डय़ांसमोर बाकडे टाकून मनसेचे आंदोलन

येथील देऊळगावराजा बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडलेले खड्ड्े बुजविण्यात यावे, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्डय़ांसमोर बाकडे टाकून अनोखे आंदोलन केले.

मोझरच्या महिलांचा दारूबंदीसाठी मोर्चा

नुकतेच यवतमाळ तालुक्यातील महिलांनी मोठय़ा प्रमाणात दारूचे बंब जमा करून पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. यापाठोपाठ लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तिवसा…