Page 21 of आंदोलन News
राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
स्वातंत्र्य लढ्यातील बलीदानाची प्रेरणस्थळे असलेली ही स्मारके जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहेत. यातील काही स्मारकांचा गावातील नागरिक आपले खाजगी साहित्य घेण्यासाठी…
आज मंगळवारी हवालदिल शेतकऱ्यांनी सवणा येथे पुराच्या पाण्यात ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.
सात दिवसांत शाळांचे फलक मराठीत करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिंद्रकर ठाणे महापालिकेला दिला आहे.
आरक्षण या विषयावरुन सध्या महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघाले आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोलीमार्गे नांदेडकडे जात असताना कन्हेरगाव नाका परिसरात राष्ट्रीय महामार्गावर यांच्या ताफ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी…
ओबीसी आंदोलनातील नेते नवनाथ वाघमारे यांचे उभे चारचाकी वाहन पेटविल्याची घटना रविवारी रात्री घडली.
येत्या २५ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सर्वपक्षीय बैठकीत सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि कपिल पाटील यांच्यात तीव्र वाद झाल्याचे समोर आले…
जीवघेण्या खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांना कंटाळून स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
आदिवासी तृतीय व चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून येथील आदिवासी…
भाजपचे आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना आ. पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचे तीव्र पडसाद गेले दोन दिवस उमटत असून,…