Page 4 of जनजागृती News
सुशासनासाठी नियमावली तयार करणाारी नवी समिती नेमण्यापेक्षा आहेत त्या तरतुदींकडे का पाहिले जात नाही?
महाराष्ट्रात नव्याने लागू केलेल्या नियमावलीमध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी नेमकं म्हटलंय तरी काय?
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदार जनजागृती मोहीम सुरू केली आहे. गुंतवणूकदारांनी एखाद्या योजनेत गुंतवणूक करताना तज्ञांचे मत जाणून घेणे…
अवयवदानाविषयी समाजात अजूनही असलेले गैरसमज दूर करण्यासाठी फॅमिली डॉक्टर सरसावले आहेत.
कंडोम इज फॅशनेबल असं म्हणत कंडोमचा वापर करून बनवलेल्या कपडय़ांचा फॅशन शो नुकताच मुंबईत झाला.
सुटीच्या दिवसांत धमाल तर करायची, पण त्याबरोबर पर्यावरणाचं भलं होईल यासाठीही काही काम केलं पाहिजे, असं काही विद्यार्थ्यांनी ठरवलंय. त्यांचा…
बॉश कंपनीतील प्रणाली रहाणेवर रॅगिंगमुळे ज्याप्रमाणे आत्महत्येची वेळ आली तशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रॅगिंग विरोधात जनजागृतीची गरज आहे
शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या रोगांचे वाढते प्रमाण बघता त्याला आळा घालण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात…
स्वाइन फ्लूसारख्या गंभीर आजाराने जिल्ह्यात चार जणांचा बळी घेतला आहे. स्वाइन फ्लूने शिरकाव केला असून, आरोग्य विभागाने आरोग्य शिक्षणाची मोहीम…
पाणी व चाराटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्याच्या हेतूने महापालिकेच्या वतीने १४ व १५ मे रोजी ‘पेटते पाणी’ परिषद आयोजित करण्यात आली…
पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी येथील नवजीवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…