Page 2 of पुणे अपघात News
टेम्पोचालक मनीषकुमार सूरज मणिपाल (रा.मुंबई) याला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले.
पाठीमागून येणाऱ्या भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
पिंपरी-चिंचवड येथून रायगड जिल्ह्यातील खेड येथे एसटी बस सकाळी नऊच्या सुमारास मुळशीतील कोलाड रस्त्याने निघाली होती.
टेम्पोचा मालवाहतूक परवाना असतानाही दाटीवाटीने प्रवासी बसविल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला आहे.
पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट शंभर फूट खोल दरीत कोसळला.
राडारोड्याखाली दबलेल्या तीन मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला होता.
दुचाकीस्वार प्रणव पालकर आणि त्याचा मित्र अथर्व वैद्य हे २ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्य सुमारास पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर…
हे दोन्ही पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, येत्या १५ ऑगस्ट रोजी पुलांचे उद्घाटन होण्याची शक्यता काहींनी बोलून दाखविली.
अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बहीण जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बाणेर भागातील एका सोसायटीच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
‘पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि पादचारी सुरक्षा’ या विषयावर ‘सजग नागरिक मंच’तर्फे शनिवारी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.