Page 3 of पुणे अपघात News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जगदीश आणि सहप्रवासी दीपाली हे बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास गंगाधाम चौकातील सिग्नलला थांबले होते.

खराडी बायपास चौकात भरधाव मोटारीने एका मोटारीला धडक दिली. अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाला अपघातग्रस्त मोटारचालकाने अडविण्याचा प्रयत्न केला.

अपघात प्रकारणातील आरोपीला अटक करण्यात आली

टँकरचालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पाठीमागून येणारे मोटारचालक युवराज पाटील यांची मोटार ट्रकवर आदळली. अपघातात पाटील यांचा मृत्यू झाला.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

मिसिंग लिंकची कामे करावीत, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या पाठपुराव्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघात तब्बल पावणे दोनशे कोटी…

दुचाकी घसरून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ घडली. अपघातात सहप्रवासी जखमी झाला.

नाना पेठेतील डोके तालीम परिसरात विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाच्या धक्क्याने सायली डंबे या आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून,…

Viral video: पुण्यात शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची…

सदाशिव पेठेतील भावे स्कूलसमोरील गल्लीत भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत बारा जण जखमी झाले. त्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश…

पुण्यात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर टेम्पो आणि ट्रकच्या अपघातात अफाक खान (२९) यांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. दुसऱ्या…