scorecardresearch

पुणे न्यूज News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
pune Chandan nagar police station
सकाळी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन, दुपारी त्याच ठाण्याच्या हद्दीत सराफी पेढीची लूट

आरडाओरडा ऐकून नागरिकांनी सराफी पेढीत धाव घेतली. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

tilak road ganeshotsav 2025 visarjan
पुणे : टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय, मिरणवुकीत एकच पथक ठेवणार

टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

ajit pawar approoves villagers demands in pune
हिंजवडी आयटी पार्कमधील स्थानिक ग्रामस्थांना अजित पवारांनी दिलं मोठं गिफ्ट

उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकण औद्योगिक क्षेत्राची शुक्रवारी पहाटे पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्यालयात आढावा…

Criminal action against electricity thieves
मोठी बातमी ! MSEB करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम तीव्र करण्यासह वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय-संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिले.

asia hockey cup news
पाकिस्तानच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत; आशिया चषक हॉकीबाबत सचिव भोलानाथ सिंह यांची प्रतिक्रिया

राजगीर, बिहार येथे २९ ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतल्याच्या आणि त्यांच्या जागी बांगलादेशला निमंत्रण दिल्याच्या चर्चांनी…

industrial consumer in Pune Bhosari MIDC caught stealing electricity using remote control for two years
वीजचोरीचा अजब प्रकार! पुण्यातील एका उद्योजकाला १९ लाखांचा दंड

पुण्यातील एका औद्योगिक ग्राहकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

Labourer dies after soil collapse during drainage work in Nanded City contractor booked by police pune
नांदेड सिटी येथील दुर्घटनाप्रकरणी ठेकेदारासह तिघांवर गुन्हा

राडारोड्याखाली दबलेल्या तीन मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला होता.

mpsc group c main exam notification and application deadline vacancy details pune
गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर; किती पदांची भरती? अर्ज भरण्याची मुदत काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ajit pawar warns pune police against koyta gang violence orders strict action
तोडफोड करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे पोलिसांनी सूचना

पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले.

pune to get five new police stations and 1000 additional personnel Devendra fadnavis announces ai cctv and police expansion
पुण्यात आणखी पाच पोलीस ठाणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले.

Maharashtra hindu women demand love jihad law rakhi to Devendra fadnavis in Shivajinagar event pune
रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवाळणी देण्याची कोणी केली मागणी?

सकल हिंदू समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून ही ओवाळणी देण्याची मागणी शुक्रवारी केली.