Page 110 of पुणे न्यूज News

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींविरोधात आरोप निश्चितीचा मसुदा सरकार पक्षातर्फे ८ एप्रिल रोजी सादर केला जाणार आहे.

शहराच्या हद्दीमध्ये झालेली वाढ, नव्याने सुरू करण्यात आलेली सात पोलीस ठाणी ध्यानात घेऊन प्रभावी कामकाजासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना…

चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी नऊ वर्षांपासून बंद असून, आतापर्यंत २० कोटी रुपये खर्च करण्यात आला…

Pune Breaking News Today, 21 March 2025 : पुणे शहरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…

बांधकाम परवाना विभागाने गृहप्रकल्पाच्या बांधकामास पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्या मिळकतीची कर आकारणी विभागाकडे तत्काळ नोंदणी होणार आहे.

Pune Bus Fire Incident: हिंजेवाडीतील बस चालकानं वैयक्तिक रागातून मिनी बस पेटवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) वाकड येथील १५ एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाली आहे.

महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाच्या २०२५-२६ या वर्षाच्या ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

‘सामाजिक समतेच्या लढ्यात पुढे जाण्यासाठी चवदार तळे दीपस्तंभासारखे आहे’, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणार्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.दिवाळीचा…

डोंबविली येथील सराफ कारागिराकडील तब्बल ३४ लाख रुपयांचे दागिने खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करताना दोन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस…

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास म्युच्युअल फंडपेक्षा अधिक मासिक आठ टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सेवानिवृत्त व्यवसायिकासह तिघांना नऊ कोटी ५०…