Page 1453 of पुणे न्यूज News

कोथरुडमध्ये मोटारचालक तसेच साथीदारांनी किरकोळ कारणावरुन दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली.

या घटनेविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या या निर्णयाला पथारी व्यावसायिक पंचायतीने विरोध दर्शवल्याने या मुद्द्यावरुन आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा त्याने वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता.

चारकोल पेपरवरील चित्रांच्या या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक यांच्या चित्रांसह १२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत.

कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत, रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच मोटारी, दोन रिक्षा आणि…

पिंपरी पालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

ओळखीतील महिलेने बोलणे बंद केल्याने एकाने महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली तसेच महिलेचा मोबाइल संच…

उरळी कांचन परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली

पावणेचार किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद बाह्यवळण मार्गासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती

कौटुंबिक वादातून माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी शिरुरमधील पाटबंधारे विभागाच्या आवारात घडली.

२०१९ मध्ये पीडीत अल्पवयीन युवती आणि आरोपी वावळे यांची महाविद्यालयात ओळख झाली होती. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.