Page 1568 of पुणे न्यूज News
उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दीड महिन्यांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरु होते उपचार पण खर्च परवडत नसल्याने आता त्याने आईला रुग्णालयातून घरी आणलंय
पुण्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
त्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले
पुण्यात करोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली असून खुद्द अजित पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली.
नितीन गडकरींनी पुण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या दोन महामार्गांच्या घोषणा केल्या आहेत.