Page 2 of पुणे न्यूज News

राज्यातील शासकीय विद्यापीठे, महाविद्यालयांत नियमित प्राध्यापकांइतकेच काम करणारे कंत्राटी, घड्याळी तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची तुटपुंज्या वेतनावर बोळवण केली जात आहे.

गौतम गायकवाड या तरुणाने चार दिवस कसे काढले, नेमकं काय घडलं होतं ते सांगितलं आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केली. त्यानुसार, देशभरातील ४५ शिक्षकांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी १९९४मध्ये राज्यात ४ हजार ८६० केंद्र शाळा निर्माण…

ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे, राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर आणि प्रा. नितीन बिरमल यांच्या पुढाकारातून द युनिक फाउंडेशनने प्रभाग पद्धतीचा…

पासधारकांसाठी रात्री १२ वाजेपर्यंतच सेवा वैध राहणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

आगामी गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जन अनुषंगाने महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आदी विभागांची आढावा बैठक आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली.

आठवड्यापूर्वी मुंढव्यातील पिंगळे वस्ती परिसरात एका पबमध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी पोलीस, तसेच उत्पादनशु्ल्क विभागाची परवानागी…

शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल थाटले आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (२६ ऑगस्ट) आणि बुधवारी (२७…

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन्ही बाजुंनी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्यातील धायरीकडे जाणाऱ्या बाजुचा पूल खुला झाला असून धायरीकडून…

मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या गुडविल इंडिया उपक्रमाच्या वतीने ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नवी पेठेतील एस.…

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.