Page 372 of पुणे न्यूज News

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंप ते…

पुन्हा एकदा भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवित कसबा मतदार संघातून उमेदवारी दिली.

भाजपचा बालेकिल्ला अशी एकेकाळी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विद्यामान आमदार आहेत.

बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर चुकविण्यात आल्याचा…

शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री छापा टाकला.

चाकी पुढे नेण्याच्या (ओव्हरटेक) वादातून तरुणाचा अल्पवयीनांनी कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात…

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन लेखाअधिकारी किशोर शिंगे यांच्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंदेरी उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर शहरात बंडखोरीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.

शासकीय पदभरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या स्वायत्त संस्थेतील अनियमितता उघडकीस आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठपैकी वडगाव शेरी आणि हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी…

शहरात राबविण्यात येत असलेल्या नदीसुधार योजनेला यश मिळावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत.